विशेष प्रतिनिधी
बीजिंग – चीनमुळे सरकारने नव्या कायद्याच्या माध्यमातून मुलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वेळाही मर्यादित केल्या आहेत.
चीनचे सरकार मुले आणि युवकांत ऑनलाइन गेम्सची वाढती क्रेझ पाहता गांभीर्याने विचार करत आहे.China didi new law due to socil machine papaers
ही सवय एखाद्या अमली पदार्थाच्या सवयीपेक्षा कमी नसल्याचे चीन सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे चीन सरकारकडून उपाय योजना केल्या जात असून त्या आधारे मुलांची ऑनलाइन गेम खेळण्याची सवय कमी करण्यात येत आहे.
चीनमध्ये इंटरनेटवरील सेलिब्रिटींना मुलांकडून पसंती दिली असून त्यांचे स्तोम कमी करण्यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. चीनच्या संसदेने म्हटले की, जर एखादा मुलगा गैरवर्तन करत असेल तर त्यासाठी आई वडील देखील तितकेच जबाबदार राहू शकतात.
त्यामुळे संबंधित पालकांना देखील दंड आकारण्याबाबत सरकारडून विचार केला जात आहे. शिक्षणासंबंधीचा नवा कायदा अजून तयार झालेला नाही. परंतु कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रांतीय सरकारावरांवर टाकण्यात आली आहे.
China didi new law due to socil machine papaers
महत्त्वाच्या बातम्या
- पाटणा मॉडेल मर्डर केस : बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण आल समोर
- महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात , म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं हे सरकार
- क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करणार की नाही?, आरोपांनंतर एनसीबीकडून विभागीय चौकशी, अचानक दिल्लीला बोलावले
- India T20 WC Final : टीम इंडियाला आता चारही सामने जिंकावे लागतील, उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध होऊ शकतो सामना