विशेष प्रतिनिधी
बांग्लादेश : बांग्लादेशमधील कॉक्स बाजार हा जगातील एक लांब पट्टीचा नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. बांगलादेश मध्ये हा समुद्रकिनारा लोकप्रिय आहेच तर जगभरात देखील हा समुद्रकिनारा एक पर्यटनस्थळ म्हणून पाहिले जाते. लाखो लोक या भागात भेट देतात आणि अलीकडे इथे पर्यटन व्यवसायामध्ये देखील वाढ झालेली आहे.
Beach reserved for women in Bangladesh! Why cancel this decision in a few hours?
तर बांगलादेशमध्ये नुकताच या कॉक्स बाजार समुद्रकिनाऱ्यावर एका महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती.
तेव्हा सरकारनेदेखील कॉक्स बाजारचा 150 मीटर एवढा भाग महिलांसाठी राखीव म्हणून घोषित केला होता. पण त्यांच्या या निर्णयावर बरेच आढेवेढे घेण्यास सुरवात झालेली आहे. बऱ्याच लोकांनी या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
महिलांना सुरक्षिततेची भावना मिळावी आणि समुद्र, निसर्ग यांचे सौन्दर्य, शांती मनसोक्त उपभोगता यावी यासाठी महिलांनी ही मागणी केली होती.
Beach reserved for women in Bangladesh! Why cancel this decision in a few hours?
महत्त्वाच्या बातम्या
- GST Council Meeting : नववर्षापूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा, कपड्यांवर जीएसटीचे दर तूर्तास वाढणार नाहीत
- 2021ची वर्षाअखेर गाजतेय जुमला अवॉर्ड सेरिमनीने!!; And the Award goes to जुमला फकीर…!!
- मोठी बातमी : रशियाचा स्पाय सॅटेलाइट अवकाशात झाला अनियंत्रित, लवकरच पृथ्वीवर आदळण्याची शक्यता, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
- Income Tax Return : ITRची मुदत वाढवण्यास अर्थमंत्रालयाचा नकार, कोणत्याही परिस्थितीत 12 वाजेपर्यंत दाखल करा!