विशेष प्रतिनिधी
कॅनबेरा – : ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षीपर्यंत विदेशी पर्यटकांना प्रवेश देणे शक्य नसल्याचे येथील सरकारने स्पष्ट केले आहे. सध्या केवळ कौशल्य शिक्षण घेतलेल्या स्थलांतरीतांना आणि विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.Australiya still bans tourists
‘या आठवड्यात ऑस्ट्रेलियात ८० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तरीदेखील काळजी म्हणून पर्यटकांना प्रवेशास मनाई असेल, ’ असे देशाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या नागरिकांना देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली होती.
Australiya still bans tourists
महत्त्वाच्या बातम्या
- टाटा ग्रुपमध्ये नोकरीची संधी, विविध कंपन्यांमध्ये ४५६४ रिक्त जागा लवकरच भरणार
- नारायण राणे यांनी सिध्द केले कोकणवरील वर्चस्व, वेंगुर्ला उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना आघाडीला दणका
- सरकारवर टीका करणे खूप सोपे असते पण…गेल्या शंभर वर्षांपासूनच्या आरोग्यसेवेसाठी सध्याच्या राज्यकर्त्यांना दोषी ठरविणे चुकीचे, सर्वोच्च न्यायालयाकडून ऑक्सिजन कमतरतेवर तपासाचे आदेश देण्यास नकार
- श्रीनगर मध्ये दहशतवादी हल्ला, 3 नागरिकांची हत्या