• Download App
    भारतीयांना अमेरिकेची दारे उघडली; कोरोनाविरोधी लस घेतलेल्या लाखो जणांना प्रवासास परवानगी America Lifts International Travel Ban Put Due To Coronavirus Pandemic For All Vaccinated Foreign Nationals Including India

    भारतीयांना अमेरिकेची दारे उघडली; कोरोनाविरोधी लस घेतलेल्या लाखो जणांना प्रवासास परवानगी

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन: कोरोनावामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर घातलेली बंदी अमेरिकेने उठवली आहे. त्यामुळे तमाम भारतीयांना अमेरिकेची दारे उघडली आहेत. आता नोव्हेंबरपासून कोरोनाविरोधी लस घेतलेल्या लाखो जणांना प्रवासास अमेरिकेने परवानगी दिली आहे.America Lifts International Travel Ban Put Due To Coronavirus Pandemic For All Vaccinated Foreign Nationals Including India

    चीनमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर वाढल्यानंतर अमेरिकेनं हवाई वाहतूक बंद केली होती. आता हा निर्णय मागे घेतला आहे. व्हाईट हाऊसनं याची माहिती दिली. लसीकरण पूर्ण झालेल्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे.

    कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह हवा

    अमेरिकेसाठीच्या विमान प्रवासासाठी अगोदर ३ दिवस आधी प्रवाशांना कोरोना चाचणी करावी लागेल. अहवाल निगेटिव्ह हवा. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर प्रवाशांना क्वारंटिनमध्ये राहावं लागणार नाही. मास्क अनिवार्य आहे.

    America Lifts International Travel Ban Put Due To Coronavirus Pandemic For All Vaccinated Foreign Nationals Including India

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार