• Download App
    फ्रॉन्समध्ये महिलांना गर्भनिरोधक साधने मोफत मिळणार|Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan's puppet

    फ्रॉन्समध्ये महिलांना गर्भनिरोधक साधने मोफत मिळणार

    विशेष प्रतिनिधी

    पॅरीस : फ्रॉन्समध्ये आता महिलांना मोफत गर्भनिरोधक साधने देण्यात येणार आहेत. १ जानेवारीपासून २५ वर्षांपर्यंतच्या महिलांसाठी गर्भनिरोधक साधने मोफत दिली जाणार आहे. यासाठी २१ दशलक्ष युरो खर्च येणार असल्याचे आरोग्य मंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी गुरुवारी सांगितले.Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet

    फ्रॉन्समध्ये सध्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे सरकार 2022 च्या निवडणूक प्रचाराची तयारी करत आहेत. त्याच वेळी ही घोषणा झाली आहे. याबाबत वेरान म्हणाले, काही तरुण स्त्रियांना गर्भनिरोधक साधने वापरणे शक्य नाही. त्यामुळे तरुण स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक वापरात घट झाली आहे.



    याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना ही साधने परवडत नाही. एखादी तरुण स्त्री गर्भनिरोधक साधने केवळ महान आहेत म्हणून वापरू शकत नाही. स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, हे वेदनादायी आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत फ्रॉन्समध्ये १८ वर्षापर्यंतच्यांनाच मोफत गर्भनिरोधक साधने दिली जात होती.

    Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही