आई ही आईच असते. मुलांना वाचवण्यासाठी आई अगदी कोणालाही भिडू शकते. मग ते मानव असो किंवा प्राणी. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिंहाच्या तावडीतून पिलाला सोडवण्याचा झेब्राचा संघर्ष पाहायला मिळेल. या झेब्राचे पिलू सिंहाच्या तावडीत होते. झेब्रा बराच वेळ झटूनही सिंह पिलाला सोडत नाही त्यामुळं ती आई त्वेषानं सिंहाला भिडते. शेवटी सिंहाला झेब्रासमोर नाही तरी आईसमोर पराभूत व्हावंच लागलं आणि त्यानं पिलाला सोडलं. Zebra mother fights with lion to free her baby
हेही वाचा –
-
WATCH : सोशल मीडियावर व्हायरल झाले संस्कारी कुत्रे… पाहा VIDEO
- WATCH : रबाडाचा खतरनाक फुलटॉस, युनिव्हर्स बॉस पाहतच राहिला अन् बोल्ड झाला
- WATCH : डॉक्टरचा हा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का..
- WATCH : भारतीय लसींवर शंका घेणाऱ्यांचं तोंड बंद… पाहा अमेरिकेचे तज्ज्ञ काय म्हणतात..
- WATCH : घरात अडकलेल्या चिमुकल्यांच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवा