विशेष प्रतिनिधी
मुंबई : बिग बॉस हा एक वादग्रस्त अन तितकाच प्रसिद्ध कार्यक्रम आहे. मराठी बिग बॉस चा तिसरा सीझन सुरू आहे. या शनिवारी नुकताच गायत्री दातार ने बिग बॉसमधून एक्झिट घेतली आहे. पण या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे महेश मांजरेकर मात्र या शोमध्ये दिसले नाहीत. त्यांच्याऐवजी अभिनेता सिद्धार्थ जाधव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसून आला. तर महेश जाधव यांनी हा शो ऐनवेळी का सोडला? याबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.
Why did Mahesh Manjrekar leave Bigg Boss show?
तर याचे कारण महेश मांजरेकर यांनी स्वतः सांगितले आहे. आपण तब्येतीच्या कारणाने हा शो सोडला आहे असे त्यांनी सांगितले आहे.
बिग बॉस हा अतिशय वादग्रस्त शो आहे. भांडण, तंटा, ईर्षा, एण्टरटेन्मेंट, नाटकी असं सगळं काही या शोमध्ये पाहायला मिळते. आता बिग बॉसच्या घरात 7 स्पर्धक आहेत. कोण विजयी होणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Why did Mahesh Manjrekar leave Bigg Boss show?
महत्त्वाच्या बातम्या
- MISS UNIVERSE : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूच्या यशात महाराष्ट्राचा वाटा ! ट्रान्सजेंडर साईशा शिंदेची कमाल…
- मोठी बातमी : सहा महिन्यांत लहान मुलांसाठी येणार ‘कोव्हॉवॅक्स’ लस, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख पूनावाला यांची घोषणा
- नव्या वर्षात नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे रेट कमी झाले तर ऍमेझॉन प्राइमचे वाढले, जाणून घ्या काय आहेत नवे प्लॅन्स
- संजय राऊतांवरचा एफआयआर मागे घेण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांची फौज पोहोचली दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे!!