• Download App
    काय आहे विविध रंगांच्या माईलस्टोनमागे दडलेला अर्थ, पाहा VIDEO | What is the meaning behind different colours on road side milestones

    WATCH : काय आहे विविध रंगांच्या माईलस्टोनमागे दडलेला अर्थ, पाहा VIDEO

    milestones – आपण प्रवास करताना रस्त्यात आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात. त्याबद्दल विचार करताना त्या कशामुळं असाव्यात किंवा त्यांचं महत्त्वं काय असे विचार आपल्या मनात येतात. प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला माहिती असेलच असंही नाही. अशीच एक प्रवासादरम्यान आपल्याला दिसणारी गोष्ट म्हणजे माईलस्टोन किंवा मैलाचे दगड. धावच्या गाडीतून जणू आपल्याबरोबर धावणारे हे माईलस्टोन आपण नेहमी पाहतो. अनेकदा या माईलस्टोनचे रंग वेगवेगळे असता. पण हे रंग वेगळे का असतात आणि त्या वेग वेगळ्या रंगांमागचा अर्थ काय हे आपल्याला माहिती नसतं. चला तर मग जाणून घेऊयात या रंगीबेरंगी माईलस्टोनबाबत. What is the meaning behind different colours on road side milestones

    हेही पाहा – 

     

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी