सोशल मीडियाचा वापर आपण वेळ घालवण्यासाठी किंवा तणाव दूर करण्यासाठी करायला हवा. मात्र प्रत्यक्षात तसं होत नाही. सोशल मीडियावर सुरू असलेले राजकीय वाद प्रतिवाद, एकमेकांवर केल्या जाणाऱ्या विखारी कमेंट्स आणि कोरोनाच्या या काळामध्ये सतत समोर येणाऱ्या नकारात्मक बातम्या. या सर्वामुळं सोशल मीडियापासून दूरच राहिलेलं बरं असं बऱ्याचदा होतं. या नकोशा कंटेंटच्या गर्दीमध्ये सोशल मीडियावर काही सुखावणाऱ्या गोष्टीही असतात. अशा कंटेटंमुळं खरंच आपल्याला काही क्षणासाठी का होईना पण मनाला अत्यंत शांतता मिळत असते. त्यात हा कंटेट लहान मुलांशी संबंधित असेल तर मग सांगायलाच नको. असाच एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चला तर मग कोरोना किंवा इतर सगळ्या नकारात्मकता बाजुला ठेवा आणि हा व्हिडिओ पाहा तुमचा मूड बदलणारच याची आम्ही खात्री देतो. चला तर मग पाहुयात. Video of this cute girl singing song going viral
हेही वाचा –
- WATCH : लसीकरणासाठी १८ वर्षांवरील सर्वांना रजिस्ट्रेशन अनिवार्य, अशी करा Co-Win वर नोंदणी
- WATCH : कोरोनाविरुद्ध लढ्यात रेल्वेची दमदार साथ, देशात ६४ हजार कोरोना केअर बेड केले उपलब्ध
- WATCH : नागपुरात ८५ वर्षांचे दाभाडकरांनी तरुणाचा जीव वाचविण्यासाठी दिला स्वतःचा बेड
- WATCH : अमेरिकेत आता मास्क घालण्याची गरज उरली नाही, असं काय केलं या देशाने, जाणून घ्या…
- WATCH : …तर २०२२ मध्ये महाराष्ट्रातही होऊ शकते विधानसभा निवडणूक, हे आहे कारण!