• Download App
    माकड दाढी करायला गेले पार्लरमध्ये? व्हायरल व्हिडीओ पहिला का? | The monkey went to the parlor to shave? have you seen this viral video?

    माकड दाढी करायला गेले पार्लरमध्ये? व्हायरल व्हिडीओ पहिला का?

     विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : यू ट्यूबवर बरेच लोक बऱ्याच गोष्टींसाठी चॅनल चालू करतात. मंकी लव्हर्स साठी देखील युट्युबवर बरेच चॅनल्स आहेत. हे तुम्हाला माहीत आहे का? तर हो. हे चॅनल्स अतिशय चांगल्या पध्दतीने व्ह्यूज मिळवतात, ट्राफिक मिळवतात.आपल्याकडे जसे आपण सर्रास कुत्रा मांजर घरी पाळतो, तसे बऱ्याच देशांमध्ये माकड पाळले जाते. अशाच एका देशामधील एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतोय.

    The monkey went to the parlor to shave? have you seen this viral video?

    या माकडाचा मालक त्याला पार्लरमध्ये घेऊन गेला आहे. माकड अतिशय शांतपणे चेअरवर बसले आहे. सलोन पर्सन सांभाळून व्यवस्थित त्याची दाढी ट्रिम करताना दिसून येतोय. माकड आधी इलेक्ट्रिक ट्रीमरकडे अगदी कौतुकाने आणि भीतीने पाहताना दिसून येतोय. पण नंतर शांतपणे बसून दाढी करून घेताना दिसतेय. सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ खूपच व्हायरल होताना दिसून येतोय.


    मथुरेत माकडांचा उच्छाद, बंदोबस्तासाठी महापालिकेची विशेष मोहीम, तीन दिवसांत १०० माकडे पकडली


    आयपीएस ऑफिसर राजीव शर्मा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

     

     

    The monkey went to the parlor to shave? have you seen this viral video?

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी