• Download App
    दिवंगत माजी मिस केरळ अंशी त्या दिवशी आपल्या आईला भेटायला जात होती | The late former Miss Kerala Anshi was going to visit her mother that day

    दिवंगत माजी मिस केरळ अंशी त्या दिवशी आपल्या आईला भेटायला जात होती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: माजी मिस केरळ अंशी कबीर व रनरअप अंजना शाजांन यांचा घरी जाताना प्रवासादरम्यान कार अपघातात मृत्यू झाला होता तर कारमधील इतर दोघे जखमी झाले आहेत.

    The late former Miss Kerala Anshi was going to visit her mother that day

    मिळालेल्या माहितीनुसार अंजना शाजांन (वय २६) या चित्रपटाच्या शुटिंगवरून घरी एकटीच असलेल्या आईला भेटायला निघाली होती. तिचे वडील कामानिमित्त अलुवा येथे आहेत. म्हणून ती घरी लवकर चालली होती. तिच्या मृत्यूची बातमी कळताच आईने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रसिना (अंजना ची आई), याना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. देव त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद देवो.


    माजी मिस केरळ स्पर्धेतील विजेती ठरलेली कबीर आणि उपविजेती ठरलेली संजना या दोघींचा कार अपघातात मृत्यू


    अंशी आणि संजना चांगल्या मैत्रिणी होत्या. असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.समोरून येणाऱ्या गाडीला धडक होऊ नये म्हणून टर्न करताना ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला होता.

    The late former Miss Kerala Anshi was going to visit her mother that day

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी