• Download App
    द कपिल शर्मा शो : ' तू मराठी का बोलत नाही?' ; कपिलला सोनाली कुलकर्णीने सुनावले । The Kapil Sharma Show: 'Why don't you speak Marathi?' ; Kapil was narrated by Sonali Kulkarni

    द कपिल शर्मा शो : ‘ तू मराठी का बोलत नाही?’ ; कपिलला सोनाली कुलकर्णीने सुनावले

    नुकतीच या शोमध्ये सोनाली कुलकर्णी , रवि किशन आणि सचिन खेडकर यांनी हजेरी लावली. The Kapil Sharma Show: ‘Why don’t you speak Marathi?’ ; Kapil was narrated by Sonali Kulkarni


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शो ‘द कपिल शर्मा शो ‘ला नेहमी प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. कपिल शर्मा शो मध्ये कपिल सोबत भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकर हे कलाकार देखील या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात.नेहमी या शो मध्ये नवनवीन सेलिब्रिटी येत असतात.नुकतीच या शोमध्ये सोनाली कुलकर्णी , रवि किशन आणि सचिन खेडकर यांनी हजेरी लावली. यावेळी कपिलला ‘मराठी का बोलत नाही?’ असं विचारत सोनालीने सुनावलं.



    नेमक काय घडल

    ‘द कपिल शर्मा शो’ च्या एका एपिसोडचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. दरम्यान या व्हिडीओमध्ये कपिल शोमध्ये आलेल्या पाहूण्यांचे स्वागत करत होता.यावेळी सोनाली कपिलला म्हणाली की , ‘तु फक्त हिंदी इंग्रजीमध्ये बोलणार का? मराठीमध्ये पण बोलं’ सोनालीचं हे बोलणं ऐकल्यानंतर कपिल एक-दोन वाक्य मराठी भाषेत बोलला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

    The Kapil Sharma Show : ‘Why don’t you speak Marathi?’ ; Kapil was narrated by Sonali Kulkarni

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी