विशेष प्रतिनिधी
मुबंई : सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची बेल अॅप्लिकेशन न्यायालयाने आज नाकारली आहे. वी. वी. पाटील यांनी ही बेल ऍप्लिकेशन नाकारली आहे. त्यानंतर बॉलीवुडच्या बऱ्याच सेलिब्रिटींनी शाहरुख खानला सपोर्ट दर्शवला आहे. शाहरुख खानच्या मुंबई मधील ‘मन्नत’ बंगल्याबाहेर शाहरुख खानचे चाहते ‘रिलीज आर्यन खान’ असे लिहिलेले पोस्टर घेऊन उभे असलेले दिसून आले होते.
Shah Rukh Khan, Salman Khan, Akshay Kumar, Saif Ali Khan’s ‘This’ photo is going viral after Aryan Khan’s bell was rejected
या घटनेनंतर बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता संजय दत्त याच्या अटकेनंतर बॉलीवूड अभिनेत्यांनी संजय दत्तला सपोर्ट दर्शवण्यासाठी ‘संजू वी आर विथ यू’ असे लिहिलेल्या पोस्टर द्वारे सपोर्ट दर्शवला होता.
Aryan Khan Drugs case : आर्यन खानच्या जामिनासाठी आता कोणते असेल वकिलांचे पाऊल, काय आहेत पर्याय?
शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, सैफ अली खान, अक्षय कुमार, प्रेम चोपडा इत्यादींनी ह्या पोस्टर द्वारे संजय दत्तला तुरुंगातून सोडण्यात यावे अशी मागणी केली होती.
आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख खानचा हा फोटो इंटरनेटवर सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.
Shah Rukh Khan, Salman Khan, Akshay Kumar, Saif Ali Khan’s ‘This’ photo is going viral after Aryan Khan’s bell was rejected
महत्त्वाच्या बातम्या
- फक्त उत्तर प्रदेशातच महिलांसाठी 40 टक्के जागा का, इतर राज्यांत महिला नाहीत?’ मायावतींचा काँग्रेसवर निशाणा
- भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिलेली , शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी दिली ‘ ही ‘ प्रतिक्रिया
- Lakhimpur : रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट ची वाट पाहिली ; योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले , पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार
- सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून पुण्यात 31 वर्षीय तरुणीवर सलग दोन वर्षे बलात्कार
- कॅप्टन साहेबांनी धर्मनिरपेक्ष अमरिंदरसिंगांना “मारले”;काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक बरसले