Sanjay Gaikwad – काही दिवसांपूर्वी प्रचंड वादात सापडलेले आणि नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत राहणारे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र संजय गायकवाड यावेळी एखाद्या वादासाठी नाही तर एका चांगल्या गोष्टीमुळं चर्चेत आलेत. रस्त्यावर जाताना गाडीसमोर आडवं पडलेलं झाड पाहून संजय गायकवाड यांनी स्वतः खाली उतरत ते झाड बाजुला केलं. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Sanjay Gaikwad another video gone viral while removing fallen tree from road
हेही वाचा –
- WATCH : सकारात्मक विचार करणं का आहे गरजेचं, हा Video पाहा आणि जाणून घ्या
- WATCH : बोबड्या बोलांमागचे असलेली समजुतदारपणाची मोठी भावना, पाहा VIDEO
- WATCH : भावी कर्णधार म्हणून पंतच्याच नावाची चर्चा, या वरिष्ठ क्रिकेटपटूनंही घेतलं पंतचंच नाव
- WATCH : छळाचा आरोप करत सासरच्या अंगणातच विवाहितेवर अंत्यसंस्कार, परिसरात खळबळ
- WATCH : या चिमुरडीचा संघर्ष देईल तुम्हाला नवी उमेद, यापेक्षा आणखी सकारात्मक काय असेल, पाहा Video