वृत्तसंस्था
मुंबई : आरआरआर चित्रपटाने १ हजार कोटीची कमाई केली आहे. केवळ दोन आठवड्यात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. RRR film earns Rs 1,000 crore: box office record in just two weeks
एस.एस राजामौली दिग्दर्शित, आरआरआरने रिलीजच्या १६ दिवसांत जगभरात ₹ १००० कोटींची कमाई केली आहे. यासह राम चरण आणि जूनियर एन टीआर ‘आरआरआर ‘ हा आमिर खान स्टारर ‘दंगल’ आणि राजामौलीच्या ‘बाहुबली २: द कन्क्लुजन’ नंतर जगभरात ₹ १००० कोटींहून अधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.
RRR film earns Rs 1,000 crore: box office record in just two weeks
महत्त्वाच्या बातम्या
- महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षाने सोडली पातळी, विमानात स्मृति इराणी यांच्यासोबत नळावर भांडावे तसा घातला वाद
- पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात होणार बैठक
- बंधुभावाचा संदेश, हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्रिपणे केले कुराण व हनुमान चालिसाचे पठण
- राज ठाकरेंच्या भूमिकेवरून विरोधकांना पोटदुखी, रावसाहेब दानवे यांचा आरोप