• Download App
    भावी कर्णधार म्हणून पंतच्याच नावाची चर्चा, या वरिष्ठ क्रिकेटपटूनंही घेतलं पंतचंच नाव | Rishabh Pant is being discussed as future captain of team India

    WATCH : भावी कर्णधार म्हणून पंतच्याच नावाची चर्चा, या वरिष्ठ क्रिकेटपटूनंही घेतलं पंतचंच नाव

    Rishabh Pant – भारतीय क्रिकेट संघाला मिळत गेलेले उत्तम कर्णधार हाच संघाच्या आजपर्यंतच्या जडणघडणीमधील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. प्रत्येक कर्णधारानं त्याच्या प्रयत्नांनी संघाला यशाच्या शिखराकडे नेण्यासाठी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे प्रत्येक कर्णधारानं त्याच्या आधीच्या कर्णधारापेक्षा उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याला यशही मिळालं. विराट कोहली सध्या भारताचा कर्णधार आहे. भारतीय संघ हा जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल आहे. पण गेल्या काही दिवसांत विराटनंतर कोण हा प्रश्न अनेकदा समोर येत आहे. त्यावर अनेकांची मतंही जुळायला लागली आहेत. ऋषभ पंत कडे अनेकजण भावी कर्णधार म्हणून पाहत आहेत. आणखी एका वरिष्ठ क्रिकेटपटूनं ऋषभच्याच नावाला पसंती दिली आहे. Rishabh Pant is being discussed as future captain of team India

    हेही वाचा – 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य