विशेष प्रतिनिधी
मुंबई : पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आपला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाहबद्ध झाली आहे. मुंबईमध्ये एका शानदार विवाह सोहळ्यांमध्ये दोघे विवाहबद्ध झाले. अंकिताने आपले विवाहाचे बरेच फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. तिच्या एका फोटोवर सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंहने अंकिताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Pavitrarishta fame actress Ankita Lokhande married to boyfriend Vicky Jain, Sushant Singh Rajput’s sister shweta wishes happy married life to ankita
एकता कपूरची पवित्र रिश्ता ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील अर्चना आणि मानवाची जोडी देखील घराघरात पोहचली होती. ही जोडी लोकांना आवडायचीच. पण रिअल लाइफमध्ये देखील अंकिता लोखंडे आणि सुशांतसिंग राजपूत एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे या मालिकेची, सुशांत आणि अंकिताची प्रसिद्धी प्रचंड वाढली होती. या मालिकेनंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाले आहे. त्याच्यानंतर अंकिताला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता.
सुशांतने त्या नंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त कानावर पडले आणि देशामध्ये एक वेगळेच वादळ उठले होते. तेव्हा अंकिताने सुशांतच्या फॅमिलिला सपोर्ट केला होता.
Pavitrarishta fame actress Ankita Lokhande married to boyfriend Vicky Jain, Sushant Singh Rajput’s sister shweta wishes happy married life to ankita
महत्त्वाच्या बातम्या
- जगमित्र साखर कारखान्यासाठी गोळा केलेले ८३ कोटी रुपये गेले कोठे ? ;किरीट सोमय्या यांचा धनंजय मुंडे यांना सवाल
- सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना दिली सशर्त मंजुरी ; रुपाली चाकणकर यांनी केले सर्व बैलगाडा मालक व गाडा शौकीनांचे मनःपूर्वक अभिनंदन
- राहुलजींच्या हिंदूकरणाचा पुढचा टप्पा; भर सभेत वैदिक स्वस्तिमंत्र पठण…!!; कधी?, कुठे??
- मेथीच्या भाजीवर फिरवला रोटर येवल्यात धक्कादायक घटना