No corona Village गाव करील ते राव काय करील असं म्हटलं जात… आता ही म्हण असली तरी एका गावानं ती म्हण अगदी तंतोतंत खरी करून दाखवली आहे… संपूर्ण देश कोरोनाशी झगडत असताना लातूरच्या एका गावानं मात्र कोरोनाचं भूत गावाच्या वेशीवरच टांगून ठेवलेलं पाहायला मिळालं… पहिली लाट दुसरी लाट हे त्यांच्यासाठी फक्त बातम्यांमधले शब्द ठरले. कारण गावानं आजवर कोरोनाचं रुग्णच पाहिला नाही तर लाट कशी पाहणार… Story of village which never seen corona patient in village
हेही वाचा –
- HBD दिलीप जोशी : जेठालाल नव्हे तर मिळणार होती ही भूमिका, वाचा खास किस्सा
- WATCH : मराठा समाजाला वेठीस धरू नका, संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर
- WATCH : या डॉक्टरांना घाबरत नाही चिमुकले, गाणं ऐकूण जातात झोपी, पाहा Video Viral
- WATCH : कोरोनाची तिसरी लाट नक्की कधी येणार कसे असेल स्वरुप, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- WATCH : जिल्हाधिकाऱ्याचा तोरा, मुलाला रस्त्यावर थोबाडीत मारली, मोबाईलही फोडला, Video Viral