• Download App
    कॅटरिना कैफ आणि विकि कौशलच्या लग्नातील मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो | Mehendi event photos of Katrina Kaif and Vicky Kaushal's wedding

    कॅटरिना कैफ आणि विकि कौशलच्या लग्नातील मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नातील मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो दोघांनी आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. अतिशय धुमधडाक्यात, डान्समय वातावरणामध्ये त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे. या फोटोत हे दोघेही आपल्या लग्नातील सर्व समारंभ मनापासून एन्जॉय करताहेत हे दिसत स्पष्ट दिसतेय.

    Mehendi event photos of Katrina Kaif and Vicky Kaushal’s wedding


    पाहा कॅटरिना कैफ आणि विकि कौशल यांच्या लग्नातील हळदीचे फोटो


    पारंपरिक पंजाबी पध्दतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. कॅटरिना कैफच्या बहिणीने देखील त्यांच्या मेहेंदीचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. तिने कॅप्शन अतिशय मजेशीर लिहिले आहे. And this was supposed to be chill night…

    Mehendi event photos of Katrina Kaif and Vicky Kaushal’s wedding

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी