कोरोना काळामध्ये आपल्या समोर शारीरिक व्याधींचं जेवढं मोठं संकट आहे, त्यापेक्षा कितीतरी मोठं संकट हे मानसिक आजारांचं आहे. त्यामुळं आपलं मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तर या आजावर तुम्ही सहज विजयही मिळवू शकता. कारण तणावामुळं आपण कळत न कळत अनेक आजारांना निमंत्रण देत असतो किंवा आधीचाच एखादा आजार असेल तर तो वाढवण्याचं काम हा तणाव करतो. आता यावर उपाय काय तर यासर्वावरचा उत्तम उपाय म्हणजे मेडिटेशन हा आहे. Meditation can relief you from the daily tensions and stressful life
हेही पाहा –
- WATCH : पोटावर झोपल्याने खरंच ऑक्सिजन पातळी वाढते? जाणून घ्या
- WATCH : नाशिक, कर्नाटक की आंध्र? नेमका कुठं झाला हनुमानाचा जन्म
- WATCH : काय आहे विविध रंगांच्या माईलस्टोनमागे दडलेला अर्थ, पाहा VIDEO
- WATCH : आता सौदीतही शिकवलं जाणार रामायण-महाभारताचं तत्वज्ञान, सौदीच्या प्रिन्सचा निर्णय
- WATCH : शूजसाठीही नव्हते पैसे आता IPL मध्ये चमकतोय, साकरिया भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा