• Download App
    पोलिसांनी आयडियाची कल्पना, कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांची होतेय 'पुजा' | Karnatak Police doing Arti of violators who break COVID lockdown rules

    WATCH : पोलिसांची आयडियाची कल्पना, कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांची होतेय ‘पुजा’

    Arti – पोलिस एखाद्याची पुजा करत आहेत म्हटल्यावर आपल्या सगळ्यांना लगेच समजतं की त्याला चांगलेच फटके पडत असतील. पण कर्नाटकमध्ये पोलिस खरंच आरती ओवाळून, भजन लावून लोकांची रस्त्यावर पुजा करत आहेत. कोरोनाचे नियम मोडत रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी पोलिसांनी ही भन्नाट शक्कल शोधली आहे. लोकांना धडा शिकवण्यासाठी गांधीगिरीचा हा मार्ग पोलिसांनी अवलंबला आहे. Karnatak Police doing Arti of violators who break COVID lockdown rules

    हेही वाचा – 

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी