विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री करिना कपूर ही नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी तिच्यावर प्रचंड टीकादेखील झाली हाेती. कारण कोरोनाची लागण होण्याआधी ती बऱ्याच बॉलीवूड पार्ट्यांमध्ये गेली होती. कोरोना मधून बरे झाल्यानंतर देखील ती बराच पार्ट्यांमध्ये गेली होती.
Kareena Kapoor shared a cute photo of Taimur Ali Khan
नुकत्याच करीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर सैफ अली खान आणि तैमूर अली खानचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तैमूर ड्रॉइंग करताना दिसून येतोय. तैमूर अली खान हा इंटरनेट सेन्सेशन आहे.
सध्या हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. कारण या फोटोंमध्ये सैफ करीनाकडे अतिशय चिडून पाहतोय. ह्यामागचे कारण देखील करिनाने आपल्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे. जग हे सोशल मीडियाचे आहे. आपण काय नाश्ता केला, कुठे फिरायला गेलो हे अनेकांना अनेक लोकांना सांगायचे असते. मग आपले सेलिब्रेटीं कसे याला अपवाद राहतील.
करिना कपूर लवकरच आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा या सिनेमांमध्ये झळकणार आहे.
Kareena Kapoor shared a cute photo of Taimur Ali Khan
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??