तुम्हाला एकुलती एक चित्रपटातली श्रिया पिळगावकर आठवतेय का? असं विचारलं तर काही वेळ तुम्ही विचारात पडाल… मात्र हा प्रश्न जरा बदलला आणि तुम्हाला मिर्झापूर बेव सिरीजमधली श्रिया आठवते का असं विचारलं तर लगेचच तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा आत्मविश्वास येईल आणि हो, मला ही श्रिया माहिती आहे असं तुमचं उत्तर येईल. मग आपसूकच श्रियाचे चित्रपट, इतर प्लॅठफॉर्मवरील तिच्या अभिनयाचं कौतुक वगैरे हे होतंच. पण सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर अशा प्रचंड गाजलेल्या स्टार सेलिब्रिटीची मुलगी असूनही श्रियानं निवडलेला मार्ग आणि ती करत असलेलं काम याचं कायमचं कौतुक होतं. श्रियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या प्रवासाचा आढावा घेऊयात. Journey of Sachin Pilgaonkars daughter Shriya Pilgaonkar birthday special
हेही पाहा –
- WATCH : धोनीचा षटकारच नव्हे बॅटही ठरली खास, गिनीज बुकात नोंद
- WATCH : कोरोनावर घरी उपचार घेणाऱ्यांनी घ्यायला हवी अधिक काळजी, पाहा Video
- WATCH : पोटावर झोपल्याने खरंच ऑक्सिजन पातळी वाढते? जाणून घ्या
- WATCH : नाशिक, कर्नाटक की आंध्र? नेमका कुठं झाला हनुमानाचा जन्म
- WATCH : काय आहे विविध रंगांच्या माईलस्टोनमागे दडलेला अर्थ, पाहा VIDEO