विशेष प्रतिनिधी
दिल्ली : एका उत्कृष्ट वाईनसारखं एजिंग होणारा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो हा सर्वांचाच आवडता अभिनेता आहे. टायटॅनिक सिनेमा असो, द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट असो किंवा वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड असो. प्रत्येक सिनेमांमध्ये त्याने उत्कृष्ट अभिनय करून आपण सर्वोत्तम अभिनेता आहोत हे वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्याचे फॅन फॉलोइंग जगभर पसरले आहे.
Jeff Bezos’ girlfriend Lauren Sanchez’s’ Fan Girl Moment ‘video goes viral after watching Leonardo DiCaprio
दिग्गज अभिनेते अभिनेत्रीदेखील लियोनार्डो डिकॅप्रियोचे फॅन आहेत. तर याच लिस्टमध्ये जेफ बेझोसची गर्लफ्रेंड न्यूज अँकर लॉरेन सांचेझचा देखील समावेश आहे. लॉस एंजेलिसमधील आर्ट गालामध्ये ती लिओनार्डो डिकॅप्रियोला भेटली.
टायटॅनिक स्टार लिओनार्डो डिकॅप्रियोचे Must Watch पाच सिनेमे
आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री भेटल्यानंतर एका फॅन ची जी अवस्था होते तशीच अवस्था लॉरेनची झालेली या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येतेय. तिने चक्क आपला बॉयफ्रेंड जो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे त्याला देखे इग्नोर केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येतेय. सध्या या फॅन गर्ल मोमेंटची इंटरनेटवर खूपच चर्चा रंगली आहे. आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
Jeff Bezos’ girlfriend Lauren Sanchez’s’ Fan Girl Moment ‘video goes viral after watching Leonardo DiCaprio
महत्त्वाच्या बातम्या
-
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल