ती काढत असलेला टॅटू अत्यंत खास असून श्रीदेवीची ती अखेरची निशाणी असल्याचं जान्हवी कपूर म्हणाली.Janhvi Kapoor tattooed Sridevi’s ‘last’ sign on her hand, find out what the sign is
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरदेखील नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आईच्या म्हणजेच श्रीदेवी च्या आठवणींना उजाळा देत असते.अलिकडेच जान्हवीने श्रीदेवीची आठवण म्हणून हातावर एक खास टॅटू गोंदला.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या जान्हवीने नुकताच तिचा टॅटू काढतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.ती काढत असलेला टॅटू अत्यंत खास असून श्रीदेवीची ती अखेरची निशाणी असल्याचं जान्हवी कपूर म्हणाली.
श्रीदेवी यांनी जान्हवीसाठी एक खास नोट लिहिली होती. त्यात “आय लव्ह यू माय लब्बू..तू या जगातली सगळ्यात बेस्ट मुलगी आहेस”, असं श्रीदेवी यांनी म्हटलं होत. हीच ओळ जान्हवी कपूर ने हातावर गोंदवून घेतली आहे.
Janhvi Kapoor tattooed Sridevi’s ‘last’ sign on her hand, find out what the sign is
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशनवरही प्राप्तिकर विभागाचे छापे; चार अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी
- Tvs Jupiter १२५ cc भारतात झाली लॉन्च , किंमत फक्त ७३,४०० रुपये
- जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीत नुकसान; ठाकरे – पवार सरकारचे ऑक्टोबरमध्ये ३६५ कोटींचे पॅकेज जाहीर
- काश्मिरात टारगेट किलिंगचा तालिबान्यांशी संबंध? काश्मिरी पंडितांच्या घरवापसीत दहशतवाद्यांचे अडथळे, काय म्हणतात तज्ज्ञ, वाचा सविस्तर…