• Download App
    केसांवर प्रयोग करून थकलात... घरच्या घरी करा कोरफडीचा हा उपाय, होईल फायदा | Home remedy for healthy hairs with aloe vera and coconut oil

    WATCH | केसांवर प्रयोग करून थकलात… घरच्या घरी करा कोरफडीचा हा उपाय, होईल फायदा

    Aloe Vera – कोरफड या वनस्पतीमध्ये प्रचंड औषधी गुणधर्म आहेत, आयुर्वेदामध्येही कोरफड ही अत्यंत गुणकारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं विविद सौदर्य उत्पादनांमध्येही कोरफड असल्याचा दावा केला जात असतो. पण कोरफड आपल्या घरातील बागेत कुंवा कुंडीतही सहज उगवते. त्यामुळं आपण थेट तिचा वापर करून आपल्यासाठी काही गोष्टी घरीच तयार करू शकतो. म्हणजे कोरफडीचा फेस मास्क किंवा केसांचमया मजबुतीसाठी कोरफडीचे तेल. तर अशीत कोरफडीचं तेल तयार करण्याची पद्धत आपण जाणून घेऊयात. Home remedy for healthy hairs with aloe vera and coconut oil

     

    हेही वाचा – 

    Related posts

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला

    Ramdas Athawale : मंत्री रामदास आठवलेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा; रिपाइंचा ठराव मंजूर