headache – योगा हा आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीकडून मिळालेला अत्यंत मोलाचा असा ठेवा आहे. सध्याच्या धावत्या जीवनशैलीत आणि विविध साथीच्या रोगांच्या काळात तर योगा हे अत्यंत महत्त्वाचं साधन बनलं आहे. अनेक आजार, व्याधींवर योगा हा अत्यंत फायदेशीर असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. डोकेदुखी हा एक अत्यंत सामान्य आणि अनेकांमध्ये असलेला आजार आहे. अनेक कारणांमुळं आपल्याला डोकेदुखीची समस्या निर्माण होत असते. पण योगाचा अत्यंत चांगला परिणाम यावर होतो. त्यासाठी डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी कोणती योगासनं करावी हे आपण जाणून घेऊ. headache can be relieved by these three Yoga Poses
हेही वाचा –
- WATCH : मटण खाण्याचा सल्ला देणारे आमदार बनले बाहुबली, पाहा हा Video
- WATCH : सकारात्मक विचार करणं का आहे गरजेचं, हा Video पाहा आणि जाणून घ्या
- WATCH : बोबड्या बोलांमागचे असलेली समजुतदारपणाची मोठी भावना, पाहा VIDEO
- WATCH : भावी कर्णधार म्हणून पंतच्याच नावाची चर्चा, या वरिष्ठ क्रिकेटपटूनंही घेतलं पंतचंच नाव
- WATCH : छळाचा आरोप करत सासरच्या अंगणातच विवाहितेवर अंत्यसंस्कार, परिसरात खळबळ