• Download App
    मोदी साब..! छोटे बच्चों को इतना काम, चिमुरडीचा पंतप्रधानांना व्हिडिओ संदेश | Girl PM Modi complaint about school and load of study video gone viral 

    WATCH : मोदी साब..! छोटे बच्चों को इतना काम, चिमुरडीचा पंतप्रधानांना व्हिडिओ संदेश

    Girl PM Modi – कोरोनाच्या संकटामुळं सगळ्यांच्या अडचणी तर वाढल्या आहेतच पण लहान मुलं घरात कोंडल्यामुळं ते प्रचंड कंटाळून गेले आहेत. शाळाही बंद आहेत, त्यामुळं तासन् तास कंप्युटरसमोर बसून ऑनलाईन क्लास करून ते मानसिकदृष्ट्या प्रचंड थकतात. पण याची तक्रारी कुठं करायची… फार तर फार मुलं त्यांच्या आई वडिलांकडे अशी तक्रार करू शकतात.. पण तसं अनेकदा करूनही त्याचा फारसा काही फायदा होत नाही… अशाच एका कंटाळलेल्या चिमुरडीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हिडिओ मॅसेज केला आहे… चला आधी पाहुयात ही चिमुरडी नेमकं म्हणतेय काय…Girl PM Modi complaint about school and load of study video gone viral

    हेही वाचा – 

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार