Girl PM Modi – कोरोनाच्या संकटामुळं सगळ्यांच्या अडचणी तर वाढल्या आहेतच पण लहान मुलं घरात कोंडल्यामुळं ते प्रचंड कंटाळून गेले आहेत. शाळाही बंद आहेत, त्यामुळं तासन् तास कंप्युटरसमोर बसून ऑनलाईन क्लास करून ते मानसिकदृष्ट्या प्रचंड थकतात. पण याची तक्रारी कुठं करायची… फार तर फार मुलं त्यांच्या आई वडिलांकडे अशी तक्रार करू शकतात.. पण तसं अनेकदा करूनही त्याचा फारसा काही फायदा होत नाही… अशाच एका कंटाळलेल्या चिमुरडीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हिडिओ मॅसेज केला आहे… चला आधी पाहुयात ही चिमुरडी नेमकं म्हणतेय काय…Girl PM Modi complaint about school and load of study video gone viral
हेही वाचा –
- Watch : कोरोना झाल्यानंतर लस घ्यावी की नाही? कधी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांची मते
- WATCH : मायबाप सरकार! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांना देणार भक्कम आधार
- WATCH : रोजच्या डोकेदुखीसाठी फायदेशीर आहेत ही आसने, होईल नक्की फायदा
- WATCH : मटण खाण्याचा सल्ला देणारे आमदार बनले बाहुबली, पाहा हा Video
- WATCH : सकारात्मक विचार करणं का आहे गरजेचं, हा Video पाहा आणि जाणून घ्या