विशेष प्रतिनिधी
मुंबई : चित्रपटसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील दुनिया ही अतिशय मोहक आहे. असे असले तरी यामागे बरीच मोठी कटू सत्य देखील लपलेली असतात. नव्वद आणि ऐंशी च्या दशकात महाभारत ही मालिका प्रचंड गाजली होती. आजही या मालिकेला लोक अतिशय आवडीनं पाहतात.
Financial crisis on actor who plays the role of Bhima in Mahabharata! Demand for pension from the government
या मालिकेमध्ये भीमाची भूमिका साकारलेले अभिनेते प्रवीण कुमार यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे. 76 वर्षीय प्रवीण कुमार सध्या आजारी आहेत. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत.
रामायणमधील रावण अरविंद त्रिवेदी यांचे निधन
बऱ्याच काळापासून ते घरात आहे. त्याची तब्येतही ठीक नाहीये. त्यांना एक मुलगी आहे, जिचे मुंबईमध्ये लग्न झालेले आहे. घरी त्यांची पत्नी आणि ते दोघेच असतात. पण सध्या ते कोणतेही काम करतात. वयोमानाने त्यांना कोणते कामदेखील मिळत नाही. त्यामुळे आता उपचारासाठी पुरेसे पैसे नाहीयेत. त्यामुळे त्यांनी सरकारकडून पेन्शनची मागणी केलेली आहे.
Financial crisis on actor who plays the role of Bhima in Mahabharata! Demand for pension from the government
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदनगर मधील जवाहर नवोदय विद्यालयांमधील 52 विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण
- नागालँडमधून AFSPA हटवण्याबाबत समितीची स्थापना, मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची घोषणा
- ख्रिसमस निमित्त सांता क्लॉजचा ड्रेस घातलेल्या 100 स्त्रियांनी बंगलोर मध्ये ऑर्गनायझ केली बाईक रॅली
- पुलवामा येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला ; हल्ल्यात दोन पोलीस जखमी