• Download App
    WATCH : डॉगकॉईनचा कुत्र्याशी नेमका काय आहे संबंध? जाणून घ्या इतिहास | Dog coin Relation with dog and history

    WATCH : डॉगकॉईनचा कुत्र्याशी नेमका काय आहे संबंध? जाणून घ्या इतिहास

    Dog coin – सध्या जगभरात कोरोनाशिवाय आणखी एक विषय चर्चेचा मुद्दा बनला आहे. हा विषय म्हणजे डॉगकॉईन. मित्रहो क्रिप्टोकरंसीबद्दल आपण ऐकलंच असेल. पण क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईन अशीच सर्वसाधारण समज. मात्र तसं नाही क्रिप्टोकरंसीमध्ये इतरही वेगवेगळी व्हर्च्युअल म्हणता येईल अशी चलनं आहेत. त्यापैकी एक बिटकॉईन आणि सध्या चर्चेच असलेला डॉगकॉईन. एलॉन मस्क यांनी याबद्ल बोलल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली आणि बाजारात त्याचा चढउतारही सुरू झाला. चला तर मग या डॉगकॉईन विषयी थोडक्यात माहिती घेऊयात. Dog coin Relation with dog and history

    हेही वाचा – 

    Related posts

    AI-Generated Nude Photo : खासदाराचा धक्कादायक प्रयोग: स्वतःचा एआय-निर्मित न्यूड फोटो संसदेत दाखवत डिपफेकचा धोका उघड

    Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून दूर होताच इलॉन मस्कचा मास्टरस्ट्रोक!

    Hindu-Buddhist temple : बांगलादेशने नोटांवरून माजी राष्ट्रपतींचे चित्र हटवले; नवीन नोटेवर हिंदू-बौद्ध मंदिरांचे चित्र