• Download App
    सलमान खानच्या 'ओ ओ जाणे जाणा' गाण्यावर डान्स करणाऱ्या आजोबांना पाहिले का? | Did you see your grandfather dancing to Salman Khan's song 'O O Jaane Jaana'?

    सलमान खानच्या ‘ओ ओ जाणे जाणा’ गाण्यावर डान्स करणाऱ्या आजोबांना पाहिले का?

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : डान्स ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर हसू उमटवते. आपले आवडते म्युझिक लागावं आणि आपण डान्स करावं याचा आनंद काही वेगळाच असतो. कधी कधी म्युझिक न लावताही लोक डान्स करत असतात. स्वत:च्या आतलं म्युझिक ऐकून डान्स करणं ही पण एक वेगळीच अनुभूती असते.

    Did you see your grandfather dancing to Salman Khan’s song ‘O O Jaane Jaana’?

    इंटरनेटवर एक इन्फ्लुएन्सर या सध्या खूपच जास्त व्हायरल होतोय. तरुण नामदेव असे त्याचे नाव आहे. तरुण कोणत्याही पब्लिक प्लेसवर जातो आणि डान्सचे व्हिडीओ बनवतो. इंटरनेट वर त्याच्या या व्हिडिओजना प्रचंड लाईक्स मिळतात. स्पॉन्टेनियस व्हिडीओ बनवून तो अनेकांना इन्फ्लूएन्स मात्र नक्कीच करतो. सध्या त्याचा आणखी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. लिंक खाली दिली आहे.

    https://www.instagram.com/reel/CWLbutTjMdH/?utm_source=ig_web_copy_link


    लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी राज्य सरकार घेणार अभिनेता सलमान खानची मदत


    या व्हिडिओमध्ये तो बस स्टँडवर डान्स व्हिडिओ शूट करतोय. तेव्हा एक आजोबा त्याला जॉईन होतात. ते दोघे मिळून मग सलमान खानच्या ‘ओ ओ जाणे जाणा’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसून येताहेत. धोतर मध्ये डान्स करताना आजोबा एकदम कमाल डान्स करताना दिसून येत आहेत. इंटरनेटवर हा व्हिडिओ लोकांना प्रचंड आवडतोय. लोकांनी अनेक कमेंट्स करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि तरुण पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला आहे.

    Did you see your grandfather dancing to Salman Khan’s song ‘O O Jaane Jaana’?

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी