• Download App
    बॉब बिश्वास : स्वस्त चॅटर्जी की अभिषेक बच्चन? कोणी निभावले उत्तमरीत्या बॉब हे पात्र? | Bob Biswas: swastha Chatterjee or Abhishek Bachchan? Who is the best Bob?

    बॉब बिश्वास : स्वस्त चॅटर्जी की अभिषेक बच्चन? कोणी निभावले उत्तमरीत्या बॉब हे पात्र?

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : नुकताच सुजय घोष यांचा बॉब बिश्वास हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विद्या बालनच्या कहानी चित्रपट जो 20212 मध्ये प्रदर्शित झाला होता, या चित्रपटामधील बॉबी हे कॅरॅक्टर स्वस्त चॅटर्जी यांनी निभावले होते. एक मिडल क्लास कॉण्ट्रक्ट किलरचे कॅरॅक्टर त्यांनी प्ले केले हाेते. एलआयसी एजंट म्हणून काम करणारा हा व्यक्ती एक कॉन्ट्रॅक्ट किलर असतो. सामान्य दिसणारा, त्याच्याकडे बघितल्यानंतर वाटायला ही नको की हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचे काम करतो, असेही कॅरेक्टर हाेते.

    Bob Biswas: swastha Chatterjee or Abhishek Bachchan? Who is the best Bob?

    लाेकांना गोळी मारण्याच्या आधी त्यांना एक मिनिट थांबायला सांगतो अणि त्या नंतर डोळ्यात डोळे घालून, चेहऱ्यावर एक अतिशय सोज्वळ हास्य आणत बंदुकीची गोळी झाडायचे. हे कॅरॅक्टर प्रचंड फेमस झाले होते. याच कॅरेक्टरची स्टोरी बॉब बिस्वास ह्या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अभिषेक बच्चनने यामध्ये बॉब हे कॅरेक्टर प्ले केले आहे.


    बॉब बिसवासचा ट्रेलर पाहून अभिषेकच्या अभिनयाचे अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक


    3 डिसेंबर 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आणि ट्विटरवर सध्या दोघांपैकी कोणी बॉब हे कॅरॅक्टर चांगले प्ले केले यामध्ये मत देणे चालू आहे. बऱ्याच लोकांनी अभिषेक बच्चनला या रोलसाठी नापसंद केले आहे. तर स्वस्त मुखर्जी यांनीच हे कॅरॅक्टर अतिशय उत्तमरित्या प्ले केले होते असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे. अमुक अमुक हिरोने कॅरॅक्टर  रोल करू नये असे अजिबात नाही . पण त्या ठराविक कॅरॅक्टर ची मागणी ओळखून कास्टिंग क्र्रणे  कधी बॉलीवूड मध्ये सुरु होईल?

    Bob Biswas: swastha Chatterjee or Abhishek Bachchan? Who is the best Bob?

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी