Black Salt – जेवणाला किंवा कोणत्याही पदार्थाला चव आणायचं काम मीठ करतं. पण याचं प्रमाण आहारात थोडं जरी जास्त झालं तरी आरोग्याच्या अनेक समस्यांना ते निमंत्रण ठरू शकतं. पण याला चांगला पर्याय म्हणजे काळ मीठ आहे. काळ्या मीठाचं महत्त्व आयुर्वेदामध्येही अधोरेखित करण्यात आलेलं आहे. या मीठामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजंही असतात त्यामुळं आपल्याला भरपूर फायदा होतो. Black Salt helpful for health
हेही वाचा –
- WATCH : पोलिसांची आयडियाची कल्पना, कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांची होतेय ‘पुजा’
-
WATCH : तितली, फायलीन, निलोफर, हुडहुड जाणून घ्या कशी ठरतात वादळांची नावे
- WATCH : सावकरांच्या बदनामीबाबत ‘द विक’ला उपरती, लेखक मात्र मतांवर ठाम
- WATCH HBD Madhuri : यामुळे माधुरी बनली धक-धक गर्ल.. अशी झाली बेटा चित्रपटात एंट्री
- WATCH आमने-सामने : सगळं केंद्राने करायचं मग राज्य सरकार माशा मारणार का? फडणवीसांची टीका