Baramati – बारामतीमध्ये एका विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या अंगणामध्यंच या विवाहितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मुलीला विष पाजून मारल्याचा आरोप करत या विवाहितेच्या पार्थिवावर घराच्या अंगणातच अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्न झाल्यापासून मुलीला काही तरी मागणी करून कुटुंबीय त्रास देत होते अशी तक्रार कुटुंबीयांनी केली. त्यामुळं तिच्या मृत्यूनंतर सासरच्या अंगणातच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Baramati family cremated their daughter in laws house area
हेही वाचा –
- WATCH : या चिमुरडीचा संघर्ष देईल तुम्हाला नवी उमेद, यापेक्षा आणखी सकारात्मक काय असेल, पाहा Video
- WATCH : गुणकारी तुळस दुधात उकळून प्यायल्याने मिळतात अधिक फायदे
- WATCH : कोरोनाला घाबरू नका, 95 वर्षांच्या आजीबाईंनीही केली कोरोनावर मात
- सावरकर जयंती विशेष : अन् इंग्रजांना रिकाम्या हाताने परत पाठवलं, सावरकरांचा खास किस्सा
- WATCH : मुंबईच्या तरुणाची कमाल, आईसाठी कायपण म्हणत केलं मोठं संशोधन