विशेष प्रतिनिधी
कानपूर : कानपूरमधील टेस्ट मॅच दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक मनुष्य गुटखा खाताना आणि फोनवर बोलता दिसून येत होता. लोकांनी या व्हिडिओचा प्रचंड मजाक उडवला. बऱ्याच लोकांनी त्याला पब्लिक प्लेसवर केलेल्या वर्तणूकिवर ट्रोल देखील केले. तर हा गुटखा माणसाची आयडेंटिटी समोर आली आहे. शोभित पांडे असे त्याचे नाव आहे.
Another photo of a gutkha man who went viral during a match in Kanpur is becoming a storm
व्हायरल व्हिडिओ बाबत स्पष्टीकरण देताना तो म्हणतो की, मी गुटखा खात नव्हतो. मी गोड सुपारी खात होतो. आणि माझ्या बिझनेस पार्टनरसोबत फोनवर बोलत होतो. आणि त्याचवेळी नेमका बरोबर हा व्हिडिओ शूट करण्यात आला. त्याच्या ह्या स्पष्टीकरनानंतरही तो गुटखा मॅन म्हणून फेमस झाला आहे.
Ghaziabad Viral Video : भाजप आमदाराची तक्रार; राहुल गांधी, ओवैसींवर रासुका लावण्याची मागणी
Another photo of a gutkha man who went viral during a match in Kanpur is becoming a storm
महत्त्वाच्या बातम्या
- आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीला वाहनाची धडक; दोन वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी रुग्णालायात दाखल
- छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी चकमक, एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला केले ठार
- ARJUN KHOTKAR : जालना येथील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी; रात्री २ पर्यंत ED पथक जालन्यात
- RED ALERT : दक्षिण भारतात Red Alert ; सलग 26 दिवस पावसाचा कहर ; केरळसाठी विशेष पूर सूचना