विशेष प्रतिनिधी
मुंबई: अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर करुन दिपावली शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. सगळीकडे आनंदी वातावरण आहे. फिल्म स्टारनी सोशल मीडिया वर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Amitabh Bachchan shared a special photo with Jaya Bacchan and gave Diwali wishes
बच्चन नेहमीच सोशल मिडियावर चाहत्यांशी संवाद साधत असतात. दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी जया बच्चन सोबतचा जुना फोटो शेअर करून शुभ दीपावली असे शिर्षक दिले आहे. हा फोटो तरुणपणातील आहे.
या फोटोवर अनेकांनी कॉमेंट करून बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये दिवाळी स्पेशल एपिसोड असणार आहे. बच्चन दिवाळीचा जल्लोष स्पर्धंकांबरोबर साजरा करतील.
Amitabh Bachchan shared a special photo with Jaya Bacchan and gave Diwali wishes
महत्त्वाच्या बातम्या
- अद्याप मदत न मिळाल्याने बळीराजासाठी काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंचे राज्य सरकारविरोधात आंदोलन
- रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -“घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”
- दिवाळी स्पेशल; “करे नारी से खरीदारी”; आवाहनाला आनंद महिंद्रा यांचा सकारात्मक प्रतिसाद!!
- भाजपचा ममता यांना सवाल ; आम्ही पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले, तुम्ही ‘ कर ‘ कधी कमी करणार दीदी?