विशेष प्रतिनिधी
मुबंई : अॅमेझॉन प्राइमवरील मिर्झापूर ही सीरिज अतिशय फेमस सीरीज आहे. या सीरिजचे दोन सिझन प्रदर्शित झाले आहेत. या सीरिजमध्ये ललित हे पात्र निभावणारा कलाकार ब्रह्म मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले आहे. कोणत्या कारणांमुळे त्यांचे निधन झाले हे अजूनही कळलेले नसले तरी मिर्झापूर मधील त्याचा सहकलाकार दिवेंदूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मिर्झापूर सीरिजच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे.
Actor Brahma Mishra, who played Lalit in Mirzapur, has passed away
‘मिर्झापूर’चा अभिनेता विकतोय रामलड्डू ; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
ब्रह्मा मिश्रा याने केसरी, दंगल, मांझी द माऊंटन मॅन या सिनेमांमध्ये काम केले होते. त्याचप्रमाणे मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन या सीरिजच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये देखील तो झळकला होता. पण मिर्झापूरमध्ये ललित हे पात्र निभावल्यामुळे तो बराच फेमस झाला होता. सोशल मीडियावर त्याच्या निधनाची बातमी ऐकून लोक आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत. मिर्झापूर फेम अॅक्टर ब्रह्म मिश्रा यांच्या निधनाची बातमी दिव्येंदू शर्मा या कलाकाराने दिली आहे. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.
https://www.instagram.com/p/CW-ZcQAMPMa/?utm_source=ig_web_copy_link
Actor Brahma Mishra, who played Lalit in Mirzapur, has passed away
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! महाराष्ट्रातील ५० हजार गावात आरोग्य यंत्रणाच नाही !औरंगाबाद खंडपीठात बबनराव लोणीकरांनी केली याचिका दाखल
- ममता बॅनर्जी – भूपेंद्र पटेल; एकीकडे राजकीय गाजावाजा; दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा!!
- राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान
- कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड
- म्यानमारमधील लोकांची अवस्था बिकट, संयुक्त राष्ट्रांकडून मदतीचे आवाहन
- अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल
- २०१४ नंतर भारत बनला अमेरिकेचा गुलाम – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर यांचा हल्लाबोल