• Download App
    हॉटस्पॉट नसलेलल्या भागातील सर्व दुकाने सशर्त उघडणार | The Focus India

    हॉटस्पॉट नसलेलल्या भागातील सर्व दुकाने सशर्त उघडणार

    विशेष  प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चीनी व्हायरस कोरोनाचे हॉटस्पॉट नसलेल्या शहरांमधील सर्व दुकाने आजपासून उघडणार आहेत. मात्र त्यासाठी काही अटींचे पालन करणे अनिवार्य ठरणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संबंधी सूचना राज्यांना जारी केल्या.

    •  सर्व दुकानांमध्ये फक्त ५०% स्टाफ मंजूर
    •  मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग अनिवार्य
    •  मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपट गृहे, नाट्यगृहे मात्र बंदच राहणार
    •  सार्वजनिक वाहतूक बंदच राहणार

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार