विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उपाय सूचवा आणि सरकारतर्फे एक लाख रुपये मिळवा, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना केले आहे. या ट्विटला लगेच हजारो लाइक्स मिळाले आहेत आणि शेकडो रिट्विटही झाले आहेत. अनेक मंत्र्यांनी मोदींचे ट्विट रिट्विट केले आहे.