साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!
साहेब खडे, तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!, अशाच शब्दांनी शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीचे वर्णन करावे लागेल. शरद पवारांनी नाशिक मध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर घेतले.