सोनाली फोगाट हत्याकांडचा सीबीआय करणार तपास, प्रमोद सावंत म्हणाले- आमची हरकत नाही; पोलिसांचेही काम चांगले
वृत्तसंस्था पणजी : हरियाणातील भाजप नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची तयारी सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी […]