महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे ३१ नवे रुग्ण आढळले, देशातील एकूण रुग्णांचा आकडा ५०० पार; उद्यापासून दिल्लीत नाइट कर्फ्यू
Omicron : रविवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे ३१ नवीन रुग्ण आढळून आले. यासह नवीन प्रकाराने संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 141 वर गेली आहे. मध्य प्रदेशात 8 जणांची […]