Hijab controversy : सोनम कपूरने हिजाबची पगडीशी केली तुलना, संतापलेले मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले- त्यांना दोन धर्मांना भिडवायचे आहे!
Hijab controversy : देशात कर्नाटकी हिजाबचा मुद्दा जोर धरत आहे. यावर सर्वजण आपापली मते व्यक्त करत आहेत. अलीकडेच सोनम कपूरनेही हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. […]