HIJAB CONTROVERSY : भारतात हिजाब घालण्याची गरज नाही ! ज्यांच्या घरात बहिणीचं नातं नाही…कुणी कुणासोबतही लग्न करू शकतो ; त्यांनी घरात हिजाब घालावा-साध्वी प्रज्ञा सिंह
भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले की, मदरसा वगळता देशातील कोणत्याही शाळा/कॉलेजमध्ये हिजाब खपवून घेतला जाणार नाही. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात हिजाब घालण्याची […]