Corona updates : चिंता वाढली! एकट्या मुंबईत २४ तासांत आढळले ८०८२ कोरोना बाधित, सक्रिय रुग्णसंख्या ३७,२७४ वर
Corona updates : कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट आणि ओमिक्रॉन यामुळे राज्य सरकार चिंतित आहे. खबरदारी म्हणून मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतची शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद […]