OIC : OIC बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान म्हणाले जगभरात इस्लामोफोबियासाठी मुस्लिम देशच जबाबदार !
इस्लामाबादमध्ये सुरू झालेल्या ओआयसीच्या बैठकीत इम्रान खान यांनी इस्लामोफोबियासाठी मुस्लिम देशांना जबाबदार धरले आहे. 9/11 च्या हल्ल्यानंतर त्यात वाढ झाल्याचे ते म्हणाले. विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद […]