RANE VS SHIVSENA : राणे विरूद्ध शिवसेना! संजय राऊतांच्या प्रेसला उत्तर- दोन दिवसातच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई महापालिकेची नोटीस
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात नारायण राणेंना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. […]