शहरांची नावे बदलण्यात योगी आदित्यनाथांपेक्षाही अखिलेश यादव पुढे, आरटीआयमधून झाला खुलासा, वाचा सविस्तर…
Akhilesh Yadav : सोमवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची चीनकडून नावे बदलण्याच्या घटनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खिल्ली […]