Keshav Prasad Maurya : यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आघाडी पिछाडीचा खेळ ! सर्वांचीच धाकधूक वाढली…
संपूर्ण राज्याच्या नजरा कौशांबीच्या सर्वात हॉट सीट सिरथूकडे लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य येथून निवडणूक रिंगणात आहेत. बसपाने येथून मुनसाब अली उस्मानी यांना उमेदवारी दिली आहे. समाजवादी […]